Army ASC Recruitment

Army ASC Recruitment लष्कर च्या ASC सेंटर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…

Army ASC Recruitment भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये मेगा भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरातीनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केले जाईल.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 236

Army ASC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

ASC सेंटर (साऊथ) – 2ATC :

1) कुक , पदे :2
शैक्षणिक पात्रता :
 (1) 10वी उत्तीर्ण (2) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान आवश्यक.
2) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, पदे : 19
शैक्षणिक पात्रता :
 (1) 10 वी उत्तीर्ण (2) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा आवश्यक.
3) निम्न श्रेणी लिपिक, पदे : (LDC) 05
शैक्षणिक पात्रता :
 (1) 12 वी उत्तीर्ण (2) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 WPM आवश्यक.
4) ट्रेड्समन मेट (लेबर), पदे : 109
शैक्षणिक पात्रता :
 (1) 10 वी उत्तीर्ण (2) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असावे.
5) टिन स्मिथ, पदे :8
शैक्षणिक पात्रता 
: (1) 10 वी उत्तीर्ण (2) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असावे.
6) बार्बर , पदे : 3
शैक्षणिक पात्रता : 
(1) 10 वी उत्तीर्ण (2) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असावे. (3) 01 वर्ष अनुभव आवश्यक.

हे वाचले का?  VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

ASC सेंटर (नॉर्थ)-1 ATC

7) MTS (चौकीदार), पदे : 17
शैक्षणिक पात्रता : 
(1) 10वी उत्तीर्ण (2) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असावे.
8) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, पदे : 37
शैक्षणिक पात्रता :
 (1) 10वी उत्तीर्ण (2) अवजड & हलके वाहन चालक परवाना (3) 02 वर्षे अनुभव आवश्यक.
9) क्लीनर, पदे : 05
शैक्षणिक पात्रता : 
(1) 10वी उत्तीर्ण (2) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असावे.

10) व्हेईकल मेकॅनिक 12
शैक्षणिक पात्रता :
 (1) 10वी उत्तीर्ण (2) 01 वर्ष अनुभव आवश्यक.
11) पेंटर, पदे : 03
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण आवश्यक.
12) कारपेंटर, पदे : 11
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण आवश्यक.
13) फायरमन, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 
10वी उत्तीर्णआवश्यक.
14) फायर इंजिन ड्राइव्हर, पदे : 04
शैक्षणिक पात्रता :
 (1) 10वी उत्तीर्ण (2) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असावे. (3) अवजड वाहन चालविण्याचा 3 वर्षाचा अनुभव

  • वयाची अट: 18 ते 27 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore-07
  • परीक्षा फी : 00
  • अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • अधिवास
  • मॅट्रिक पास प्रमाणपत्र
  • दहावी किंवा मॅट्रिकची मार्कशीट
  • अनुभव प्रमाणपत्र
  • सक्षम अधिकाऱ्यांकडून जात/श्रेणीचा पुरावा (SC/ST/OBC/PH(PWD)/ESM/EWS)
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: लवकरच अपडेट केले जाईल.
हे वाचले का?  MSRDC Recruitment महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड मध्ये भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. Cochin Shipyard Recruitment कोचीन शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज…
  2. NTRO Recruitment NTRO राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज !!!
  3. AIIMS NORCET Recruitment AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये 3,055 जागांसाठी मेगा भरती सुरू!!!
  4. MUHS Recruitment महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तर्फे विविध पदांसाठी भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  SAIL Recruitment स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू !!!

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top