Bombay HighCourt Bharti

Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी…

Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर झालेली असून यासाठीची सूचना जाहीर झालेली आहे.

पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 160

Bombay HighCourt Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव: शिपाई/हमाल
  • शैक्षणिक पात्रता : किमान 7 वी उत्तीर्ण.
  • वयाची अट:  18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.
हे वाचले का?  NIRRH Mumbai Recruitment राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • परीक्षा फी : 25 रु.
  • पगार : 15,000 ते 47,600 व नियमाप्रमाणे भत्ते असणार आहे.
  • नोकरी ठिकाण : मुंबई असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2023 
  • पात्र उमेदवारा साठि अटी :
  • करार करणेस सक्षम असावा.
  • नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला/तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.
  • फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या विरुद्ध फौजदारी खटला नसावा.
  • महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास २८ मार्च २००६ व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा जास्त नसावी.
हे वाचले का?  ED Recruitment अंमलबजावणी संचलनालय मार्फत शिपाई पदासाठी भरती सुरू.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. NWDA Bharati राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. NFC Recruitment न्यूक्लियर कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!
  4. Income Tax Bharti आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती चालू, दहावी उत्तीर्ण व पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!!!
  5. GAIL Recruitment गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  6. RBI Recruitment रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरू…
  7. BMC dietician Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत आहार तज्ञ या पदासाठी भरती जाहीर
  8. E Pik Pahani ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!
  9. Jamin Mojani भूमि अभिलेख विभागाकडून केल्या जाणा-या शासकीय जमीन मोजणीचे प्रकार चला माहिती करून घेऊया…!
  10. Legal Services Authorities तुमची कोर्ट केस लढण्यासाठी येथे मिळतात मोफत वकिल आणि सल्ला
  11. Tukade Bandi Kayda तुकडेबंदी कायदा मधील महत्त्वाच्या तरतुदी
हे वाचले का?  NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top