Cochin Shipyard Recruitment मित्रांनो कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी सूचना निघालेल्या असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांसाठी पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 76
Cochin Shipyard Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
- 1) शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल), पदे : 59
- शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 2) शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल), पदे : 17
- शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- वयाची अट: 25 वर्षांपर्यंत, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
- परीक्षा फी : जनरल/ओबीसी : 600, SC/ST/PWD : 00
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
पगार : पहिल्या वर्षी : 23,300
दुसऱ्या वर्षी : 24,000
तिसऱ्या वर्षी : 24,800
- फॅब्रिकेशन असिस्टंट – एस.एम.डब्ल्यू आणि वेल्डर
- पहिला टप्पा : वस्तुनिष्ठ प्रकार : ऑनलाइन चाचणी – ३० गुण
दुसरा टप्पा : प्रात्यक्षिक चाचणी – ७० गुण - विविध ट्रेडमध्ये आउटफिट सहाय्यक
- प्रात्यक्षिक चाचणीत मिळालेल्या गुणांवर आधारित
एकूण – 100 गुण
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- नोकरी ठिकाण: कोची
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2023
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- MDACS Recruitment एड्स नियंत्रण संस्थेमध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू!!
- SPPU Recruitment सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- CBIC Recruitment केंद्रीय उत्पादन शुल्क विभागामध्ये भरती सुरू…
- UPSC Recruitment UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू!!!
- DBSKKV Recruitment डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये; कृषी पदवीधरांसाठी भरती सुरू…
- Ordnance Factory Bharti ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
- Maha SBTC Bharti संक्रमण परिषद, मुंबई, महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
- BMC LTMGHospital Recruitment लोकमान्य टिळक, महानगरपालिका रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pingback: BSF Recruitment BSF सीमा सुरक्षा दलामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, 12वी पास साठी सुवर्णसंधी!!! - naukri