Dhule Police Patil Recruitment

Dhule Police Patil Recruitment धुळे जिल्ह्यात ‘पोलिस पाटील’ पदाच्या 129 रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

Dhule Police Patil Recruitment धुळे जिल्ह्यात ‘पोलिस पाटील’ पदाच्या 129 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 129

हे वाचले का?  Sindhudurg Police Patil Recruitment 10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी | सिंधुदुर्ग जिल्ह्यात "पोलिस पाटील" पदाच्या 134 रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

Dhule Police Patil Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: पोलीस पाटील

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • शैक्षणिक पात्रता:  १०वी पास
  • नोकरी ठिकाण: धुळे आणि शिरपूर उपविभाग असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाइन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 ऑक्टोबर 2023
  • वयोमर्यादा: 25 ते 45 वर्षे.
  • परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग- रुपये 400/-, आरक्षितच / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी- रुपये 300/-

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  ITBP Constable Recruitment इंडिया तिबेट सीमा पोलिस दलात रिक्त जागांसाठी भरती जाहीर | 10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top