Excise Department Bharti

Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.

Excise Department Bharti महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क या विभागांतर्गत विविध पदे भरण्यासाठी ची सूचना निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांकरिता पात्र असलेल्या आणि चिकू उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 37

Excise Department Bharti रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

 • 1) विधी सल्लागार / Legal Adviser, पदे : 1
 • शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक. तो सनद धारक असणे आवश्यक. 2) विधी सल्लागार या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.
हे वाचले का?  SCERT Recruitment राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • 2) विधी अधिकारी (गट-अ) / Legal Officer (Group-A), पदे : 20
 • शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक, तो सनद धारक असणे आवश्यक. 2) विधी अधिकारी, गट-अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 7 वर्षांचा अनुभव आवश्यक.
 • 3) विधी अधिकारी (गट-ब) / Legal Officer (Group-B), पदे : 16
 • शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक, तो सनद धारक असणे आवश्यक. 2) विधी अधिकारी, गट-ब या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 7 वर्षांचा अनुभव आवश्यक.
 • वयाची अट :  45 वर्षापर्यंत.
 • परीक्षा फी : 00
 • पगार : 20,000 ते 28,000 रु.
 • नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
 • अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 27 एप्रिल 2023 असणार आहे.
हे वाचले का?  MahaTransco Recruitment महापारेषण मध्ये २५४१ जागांसाठी विविध रिक्त पदांची भरती जाहीर

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, दुसरा मजला, जुने जकातघर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

 1. Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
 2. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
 3. NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
 4. IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

हे वाचले का?  MSSDS Recruitment महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये भरती सुरू, 10वी पास व साठी सुवर्णसंधी !!!

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top