Fisheries Department Recruitment

Fisheries Department Recruitment मत्स्य व्यवसाय विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू…

Fisheries Department Recruitment मित्रांनो मत्स्य व्यवसाय विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Fisheries Department Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता
  • पद संख्या : 2
  • शैक्षणिक पात्रता :
  • 1.उपरोक्त कामासाठी लागणारी विशेष अर्हता.
  • 2. संबंधित कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
  • नोकरी ठिकाण : मुंबई असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई – 400002

हे वाचले का?  SAIL Recruitment स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू !!!

टीप :

  1. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे.
  2. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील हे लक्षात असु दया.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.fisheries.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध.
  4. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत आयुक्त मत्स्यव्यवसाय,  मुंबई कार्यालयात  पोहोचतील अशा दृष्टीने पाठवायचे आहेत. 

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. ED Recruitment अंमलबजावणी संचलनालय मार्फत शिपाई पदासाठी भरती सुरू.
  2. IIGM Recruitment भारतीय भूचुंबकत्व संस्थान येथे M.Sc उत्तीर्ण साठी भरती सुरू…
  3. IPRC Recruitment इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  4. Saraswat Bank Recruitment सारस्वत सहकारी बँक, महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
  5. RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये ‘वाहन चालक’ या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
  6. POWERGRID Recruitment पावर ग्रिड मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
हे वाचले का?  SPPU Recruitment सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top