gmc sindhudurg website

GMC Sindhudurg Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे रिक्त पदांसाठी थेट मुलाखती द्वारे होणार भरती | लवकर करा अर्ज |

GMC Sindhudurg Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 13 पदे

GMC Sindhudurg Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

हे वाचले का?  Maharashtra Excise Department Recruitment महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 717 जागांसाठी भरती जाहीर |

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • शैक्षणिक पात्रता: MBBS
  • नोकरी ठिकाण:  सिंधुदुर्ग असणार आहे.
  • वेतन/ मानधन: दरमहा ७५,०००/- ते ८५,०००/-

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुलाखतीची पत्ता: 

अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग.

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top