High Court Recruitment

High Court Recruitment मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन पदभरती सुरू!!!

High Court Recruitment मित्रांनो ज्या ज्या उमेदवारांची चौथी झालेल्या आहे तसेच जे कुक आहे त्यांना नोकरीची उत्तम संधी असून मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन पद भरती सुरू झाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेल्या असून इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 2 मे 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 3

High Court Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव : कूक / Cook

हे वाचले का?  Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी...

शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान चौथी पास असावा.

 • वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षांपर्यंत, मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षांची असणार आहे. तसेच न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना वयाची अट नाही. व त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फतच अर्ज करणे आवश्यक आहे.
 • उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता यावे.
 • उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधीचा अनुभव असावा .
 • उमेदवाराला सर्व प्रकारचे माणसाहारी खाद्यपदार्थ बनवता यायला हवे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड करून सादर करणे :

 • शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र
 • जन्म दाखला
 • जन्मतारखेचा पुरावा
 • दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
 • केटरिंग किंवा स्वयंपाकाचा अनुभव असल्यास संबंधितांचा दाखला
 • विशेष पाककृती मध्ये प्राविण्य असेल तर त्या संबंधीचा दाखला
 • डोमेसाइल सर्टिफिकेट
 • महिला उमेदवारांचे लग्न झालेले असल्यास नाव बदलल्याचे दस्तऐवज
 • सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत
 • विशेष आहर्ता असल्याबाबतचा दाखला
 • न्यायालय प्रशासनाने मागितल्यास कोणतेही दाखले
हे वाचले का?  DTP Maharashtra Recruitment महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये मोठी भरती सुरू!

तसेच उमेदवारांनी अर्जासोबत मुळ दाखले किंवा कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र जोडावेत.

 • नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
 • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 02 मे 2023
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद ४३१००९.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

 1. Cochin Shipyard Recruitment कोचीन शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज…
 2. NTRO Recruitment NTRO राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज !!!
 3. AIIMS NORCET Recruitment AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये 3,055 जागांसाठी मेगा भरती सुरू!!!
 4. MUHS Recruitment महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तर्फे विविध पदांसाठी भरती सुरू…
हे वाचले का?  NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top