IGNOU Recruitment मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये 200 जागांसाठी भरती निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण जागा : 200
IGNOU Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
- पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट (JAT)
- शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण
- 2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 WPM व हिंदी टायपिंग 30 WPM
- वयाची अट: 18 ते 27 वर्षे , SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
- परीक्षा फी : जनरल/ओबीसी /EWS: 1,000, SC/ST/महिला: 600, PWD: 00.
- वेतनमान : 19,900 ते 63,200
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत : ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023
निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत :
1. लेखी परीक्षा.
2.कौशल्य चाचणी / प्रकार चाचणी.
3.दस्तऐवज पडताळणी.
4.वैद्यकीय तपासणी.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये ‘वाहन चालक’ या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
- POWERGRID Recruitment पावर ग्रिड मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
- MADC Bharti महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
- Dept RWS Bharti ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
- RITES Limited Recruitment राइट्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
- Fisheries Department Recruitment मत्स्य व्यवसाय विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू…
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा