IGNOU Recruitment

IGNOU Recruitment इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये भरती सुरू, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!

IGNOU Recruitment मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये नवीन भरती सुरू झालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या पदांनुसार इच्छुक असलेल्या आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : 200

IGNOU Recruitment पदभरती चा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे :

  • पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट (JAT)
  • शैक्षणिक पात्रता: 1. 12वी उत्तीर्ण
  • 2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 WPM व हिंदी टायपिंग 30 WPM
  • वयाची अट: 18 ते 27 वर्षे , SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
  • परीक्षा फी : जनरल/ओबीसी /EWS: ₹1,000, SC/ST/महिला: ₹600, PWD: 00
  • वेतनमान : 19,900 ते 63,200 रुपये.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • निवड प्रक्रिया
  • खालील टप्पे समाविष्ट आहेत-
  • लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी / प्रकार चाचणी
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
हे वाचले का?  KVIC Mumbai Recruitment खादी आणि ग्रामोद्योग विभाग, मुंबई मध्ये नवीन पद भरती सुरू |

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
 20 एप्रिल 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. NWDA Bharati राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. NFC Recruitment न्यूक्लियर कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!
  4. Income Tax Bharti आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती चालू, दहावी उत्तीर्ण व पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!!!
  5. GAIL Recruitment गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  6. RBI Recruitment रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरू…
  7. BMC dietician Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत आहार तज्ञ या पदासाठी भरती जाहीर
  8. E Pik Pahani ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!
  9. Jamin Mojani भूमि अभिलेख विभागाकडून केल्या जाणा-या शासकीय जमीन मोजणीचे प्रकार चला माहिती करून घेऊया…!
  10. Legal Services Authorities तुमची कोर्ट केस लढण्यासाठी येथे मिळतात मोफत वकिल आणि सल्ला
  11. Tukade Bandi Kayda तुकडेबंदी कायदा मधील महत्त्वाच्या तरतुदी
हे वाचले का?  ITBP Constable Recruitment इंडिया तिबेट सीमा पोलिस दलात रिक्त जागांसाठी भरती जाहीर | 10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top