IRCTC Recruitment

IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.

IRCTC Recruitment इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठीची सूचना निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांनुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी सर्व पेपर सबमिट करणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख 11 आणि 12 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 61 जागा

हे वाचले का?  NIRRH Mumbai Recruitment राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

IRCTC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

 • पदाचे नाव : हॉस्पिटॅलिटी मॉनिटर
 • शैक्षणिक पात्रता : (1) B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) किंवा BBA/MBA (कुलिनरी आर्ट्स) किंवा B.Sc. (हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग सायन्स) किंवा M.B.A (टूरिज्म & हॉटेल मॅनेजमेंट)   (2) 02 वर्षे अनुभव आवश्यक.
 • वयाची अट:  28 वर्षांपर्यंत.   SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
 • पगार : 30,000 + इतर महागाई भत्ते

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 • परीक्षा फी : 00
 • थेट मुलाखत: 11 व 12 एप्रिल 2023
 • मुलाखतीचे ठिकाण : Institute of Hotel Management (IHM) IHMCTAN, Veer Savarkar Marg, Dadar (W), Mumbai 400028.
हे वाचले का?  CBIC Recruitment केंद्रीय उत्पादन शुल्क विभागामध्ये भरती सुरू...

इतर माहिती अधिकृत संकेतस्थळावर www.irctc.com दिली जाईल .

जाहिराती सोबत अॅप्लिकेशन फॉर्म जोडला आहे .

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

 1. DTP Maharashtra Recruitment महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये मोठी भरती सुरू!
 2. MSRDC Recruitment महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड मध्ये भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
 3. Collector Office Recruitment जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पदभरती सुरू..
 4. MERC Recruitment महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मध्ये भरती सुरू.
 5. Army Sports Recruitment आर्मी क्रीडा संस्था, पुणे येथे भरती सुरू!
 6. SSC CGL Bharti स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे विविध पदांसाठी मेगा भरती सुरू, पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी!!!
 7. SBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1022 पदांसाठी मेगा भरती सुरू
हे वाचले का?  Bharati Vidyapeeth Recruitment भारती विद्यापीठ पुणे येथे 29 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top