Jalgaon Municipal Corporation

Jalgaon Municipal Corporation Recruitment जळगाव महापालिकेअंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती होणार | 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी |

Jalgaon Municipal Corporation Recruitment जळगाव महापालिकेअंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 86 पदे

Jalgaon Municipal Corporation Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

 • पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)
  • शैक्षणिक पात्रता:  Engineering in relevant field
 • पदाचे नाव: रचना सहायक(Design Assistant)
  • शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech
 • पदाचे नाव: आरेखक(Draftsman)
  • शैक्षणिक पात्रता:12th Pass
 • पदाचे नाव:विजतंत्री(Electrician)
  • शैक्षणिक पात्रता: ITI
हे वाचले का?  POWERGRID Recruitment पावर ग्रिड मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • पदाचे नाव: वायरमन (Wireman)
  • शैक्षणिक पात्रता: ITI
 • पदाचे नाव: आरोग्य निरीक्षक(Health Inspector)
  • शैक्षणिक पात्रता: HSC
 • पदाचे नाव: टायपिस्ट/संगणक चालक(Typist/Computer Operator)
  • शैक्षणिक पात्रता: HSC & Typing
 • पदाचे नाव: अग्निशमन फायरमन(Fireman)
  • शैक्षणिक पात्रता: 10th Pass
 • नोकरी ठिकाण: जळगाव असणार आहे.
 • अर्ज पद्धत : ऑफलाइन असणार आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑक्टोबर २०२३ आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी पत्ता:

आस्थापना विभाग, प्रशासकिय इमारत १० वा मजला सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरु चौक, जळगांव ४२५००१.

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top