JNARDDC Recruitment

JNARDDC Recruitment JNARDDC नागपूर येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर!!!

JNARDDC Recruitment मित्रांनो JNARDDC म्हणजेच जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर झालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांना पात्र असलेल्या आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  Railway Recruitment रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी मोठी भरती जाहीर

पद संख्या : 2 जागा

JNARDDC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

 • पदाचे नाव – कनिष्ठ वैज्ञानिक, पदे : 1
 • शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/मेटलर्जी/ मटेरियल इंजिनीअरिंगमध्ये ME/ M Tech
 • पगार : 85,000
 • पदाचे नाव  – वैज्ञानिक सहाय्यक-II, पदे : 1
 • शैक्षणिक पात्रता –  मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये BE/ B Tech
 • पगार : 40,000

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 • वयोमर्यादा – 35 वर्षांपर्यंत
 • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र असणार आहे.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन असणार आहे.
 • शेवटची तारीख – 23 एप्रिल 2023 असणार आहे.
 • निवड प्रक्रिया – मुलाखत असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

 1. NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
 2. IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
 3. Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
 4. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
 5. CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!
 6. Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!
 7. Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
 8. Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.
हे वाचले का?  ESIC Recruitment कर्मचारी राज्य बीमा निगम महाराष्ट्र मध्ये 71 जागांसाठी भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top