Krushi Vibhag Bharti

Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!

Krushi Vibhag Bharti पुणे येथील कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 18

Krushi Vibhag Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

 • 1) वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, पदे : 13
 • शैक्षणिक पात्रता : 1) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.2) व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
 • वयाची अट : 18 ते 40 वर्षे , मागासवर्गीय – 45 वर्षापर्यंत.
 • पगार – 25,500- 81,100 रु.रुपये आणि + महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते
हे वाचले का?  PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर | लवकर करा अर्ज |

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 • 2) सहायक अधीक्षक (गट- क) / Assistant Superintendent, पदे : 05
 • शैक्षणिक पात्रता : 1)महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी. 2) पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. 3) विधी शाखेची पदवी उमेदवारास प्राधान्य.
 • वयाची अट : 18 ते 40 वर्षे , मागासवर्गीय – 45 वर्षापर्यंत.
 • पगार – 35,400 – 1,12,400 रु. + महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर भत्ते.

परीक्षा फी : अमागास – रु. 720, मागास / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650.

नोकरी ठिकाण : पुणे ,महाराष्ट्र असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023 असणार आहे.

हे वाचले का?  GMC Sindhudurg Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे रिक्त पदांसाठी थेट मुलाखती द्वारे होणार भरती | लवकर करा अर्ज |

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

 1. Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
 2. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
 3. NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
 4. IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  JNARDDC Recruitment JNARDDC नागपूर येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर!!!

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top