Krushi Vibhag Recruitment

Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…

Krushi Vibhag Recruitment मित्रांनो महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची सूचना जाहीर झालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदाकरिता पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 6 ते 20 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे: 60 पदे.

Krushi Vibhag Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: 

  • 1. लघुटंकलेखक, पदे : 28
  • पात्रता –10वी उत्तीर्ण, शॉर्टहँड स्पीड 80 WPM आणि इंग्रजीमध्ये टायपिंग 40 WPM किंवा 30 WPM मराठीमध्ये
  • पगार : 25,500 ते 81,100/-
हे वाचले का?  Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • 2. लघुलेखक (उच्च श्रेणी), पदे : 3
  • पात्रता – 10वी उत्तीर्ण, स्टेनो स्पीड 120 WPM आणि इंग्रजीमध्ये 40 WPM किंवा मराठीमध्ये 30 WPM टायपिंगसह
  • पगार : 41800 ते 132300/-
  • 3. लघुलेखक (निम्न श्रेणी), पदे : 29
  • पात्रता: 10वी उत्तीर्ण, स्टेनो स्पीड 100 WPM आणि इंग्रजीमध्ये टायपिंग 40 WPM इंग्रजीमध्ये किंवा 30 WPM मराठीमध्ये
  • पगार : 38600 ते 122800/-
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात
  • वयाची अट: खुल्या प्रवर्गासाठी- 18 ते 40 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी- 18 ते 45 वर्षे.
  • अर्ज पद्धत :  ऑनलाइन.
  • अर्ज शुल्क: रु 750/- सामान्य श्रेणीसाठी, 350/- अनारक्षित श्रेणीसाठी.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 06 एप्रिल 2023.
  • शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • भरती प्रक्रिया :
  • संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा
    कौशल्य चाचणी
हे वाचले का?  Mahapareshan Recruitment 10वी व ITI पास उमेदवारांसाठी महापारेषण, पुणे येथे अप्रेंटिसची सुवर्णसंधी | लवकर करा अर्ज|

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. DTP Maharashtra Recruitment महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये मोठी भरती सुरू!
  2. MSRDC Recruitment महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड मध्ये भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  3. Collector Office Recruitment जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पदभरती सुरू..
  4. MERC Recruitment महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मध्ये भरती सुरू.
  5. Army Sports Recruitment आर्मी क्रीडा संस्था, पुणे येथे भरती सुरू!
  6. SSC CGL Bharti स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे विविध पदांसाठी मेगा भरती सुरू, पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी!!!
  7. SBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1022 पदांसाठी मेगा भरती सुरू

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

हे वाचले का?  ASRB Recruitment कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू...

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top