Mahapareshan Recruitment महापारेषण मंचर,पुणे येथे 10 वी पास व ITI उमेदवारांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करावयाचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर, 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 19
Mahapareshan Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव: अप्रेंटिस-इलेक्ट्रिशियन.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- शैक्षणिक पात्रता:
- 10वी पास आणि
- इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये आयटीआय.
- नोकरी ठिकाण: मंचर, पुणे असणार आहे.
- अर्ज पद्धती : ऑनलाइन असणार आहे.
- वय मर्यादा: 18 ते 30 वर्षे पर्यंत
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- ICAR Recruitment नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे २१ जागांसाठी भरती होणार
- Swadhar Yojana उच्च शिक्षणासाठी ‘स्वाधार’ चा आधार | जाणून घेऊया काय आहे योजना |
- Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती…..!!
- SARTHI Pune विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!
- Home/Flat Buying tips घर घेताय, या दहा गोष्टी तपासून घ्या!
- Tukade Bandi Kayda 2023 तुकडेबंदी कायद्यात होणार मोठे बदल
- List Of Important Documents सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे..? जाणून घेऊया कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत..?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.