Maharashtra Excise Department Recruitment

Maharashtra Excise Department Recruitment महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 717 जागांसाठी भरती जाहीर |

Maharashtra Excise Department Recruitment महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 717 जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे :717

Maharashtra Excise Department Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड)

हे वाचले का?  IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.

शैक्षणिक पात्रता: 7वी, 10वी उत्तीर्ण

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
  • अर्ज पद्धत :  ऑनलाईन असणार आहे.
  • वयोमर्यादा: 18 वर्षे ते 40 वर्षे
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 17 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2023
  • परीक्षेचा कालावधी: दि. ०५ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४ या दरम्यान

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर | लवकर करा अर्ज |
  2. Jalgaon Municipal Corporation Recruitment जळगाव महापालिकेअंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती होणार | 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी |
  3. PWD Recruitment सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र मध्ये मेगा भरती जाहीर |
  4. Nagpur Municipal Corporation Recruitment नागपूर महानगर पालिका अंतर्गत विविध पद भरती जाहीर.
हे वाचले का?  Excise Department Recruitment Update राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास ४ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top