Maharashtra Tourism Recruitment

Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..

Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासनामध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून, यासाठी ची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 7

Maharashtra Tourism Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव :

  • 1. प्राचार्य , पदे : 1
  • शैक्षणिक पात्रता : पोस्ट-ग्रॅज्युएशन/पूर्ण-वेळ पदवी/पूर्ण वेळ हॉटेल प्रशासनात तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक.
हे वाचले का?  Mahavitaran Recruitment महावितरण हिंगणघाट (वर्धा) येथे 'अप्रेंटीस' पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • 2. वरिष्ठ व्याख्याता, पदे : 1
  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून आतिथ्य/पर्यटन किंवा एमबीए मध्ये पदव्युत्तर पदवीधर.
  • 3. असिस्टंट लेक्चरर, पदे : 5
  • शैक्षणिक पात्रता : पूर्णवेळ पदवी / हॉटेल प्रशासन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / हॉटेल मॅनेजमेंट / हॉस्पिटॅलिटीमध्ये पूर्ण वेळ तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक.
  • वयाची अट – SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • प्राचार्य : 63 वर्षे
  • वरिष्ठ व्याख्याता : 45 वर्षे
  • असिस्टंट लेक्चरर : 32 वर्षे
  • नोकरी ठिकाण: सोलापूर असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023 असणार आहे.
  • निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: पर्यटन संचालनालय नरीमन भवन, 156/157, 15वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-21.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?  Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी...

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  3. NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  4. IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top