Mumbai Police Recruitment

Mumbai Police Recruitment मुंबई पोलिस आयुक्तालायमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर |

Mumbai Police Recruitment मुंबई पोलिस आयुक्तालायमध्ये रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 30 पदे

Mumbai Police Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: Law Officer (विधी अधिकारी)

हे वाचले का?  Nagpur Municipal Corporation Recruitment नागपूर महानगर पालिका अंतर्गत विविध पद भरती जाहीर.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • शैक्षणिक पात्रता: The candidate should have a degree in Law from a recognized University and should possess Sanad.
  • वेतन/ मानधन: दरमहा रु. 20,000/- + रु. 3000/-
  • नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:  10 नोव्हेंबर 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी पत्ता:

पोलीस आयुक्त मुंबई, डी.एन.रोड, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई ४००००१

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Nandurbar District Court Recruitment नंदुरबार जिल्हा न्यायालयात पद भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top