NHM Beed Recruitment मित्रांनो आरोग्य विभाग, बीड येथे विविध पदांसाठी भरती सुरू झालेल्या असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे असून, हे अर्ज 11 ते 19 एप्रिल 2023 या दरम्यान पाठवण्यात येऊ शकतात.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 70
NHM Beed Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
- 1) वैद्यकीय अधिकारी, पदे : 23
- शैक्षणिक पात्रता : 1) एमबीबीएस 2) एन.एच.एम. /शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य
- पगार : 60,000.
- 2) ऑडिओलॉजिस्ट, पदे : 1
- शैक्षणिक पात्रता : 1) ऑडिओलॉजी मध्ये पदवी 2) एन.एच.एम. /शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य
- पगार : 25,000.
- 3) फिजिओथेरपिस्ट , पदे : 1
- शैक्षणिक पात्रता : 1) फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी 2) 2 वर्षे अनुभव
- पगार : 20,000.
- 4) स्टाफ नर्स , पदे : 43
- शैक्षणिक पात्रता : 1) RGNM 2) एन.एच.एम. /शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य
- पगार : 20,000.
- 5) लॅब टेक्निशियन , पदे : 1
- शैक्षणिक पात्रता : 1) 12 वी + DMLT. डिप्लोमा 2) एन.एच.एम. /शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य
- पगार : 17,000.
- 6) दंत सहाय्यक, पदे : 1
- शैक्षणिक पात्रता : 1) 12 वी विज्ञान + विशेष कौशल्ये 2) एन.एच.एम. /शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य
- पगार : 15,800.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षांपर्यंत, मागासवर्गीय : 5 वर्षे सूट.
- परीक्षा फी : खुला प्रवर्ग 150 रु. , राखीव प्रवर्ग 100 रु.
- नोकरी ठिकाण : बीड, महाराष्ट्र
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 19 एप्रिल 2023
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, जिल्हा रग्णालय बीड.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
- CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!
- Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!
- Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
- Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा