NHM Dharashiv Bharati राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धाराशिव मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : ५६
NHM Dharashiv Bharati पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:
- Medical Officer RBSK (Male)– MBBS/ BAMS/BUMS With Council Registration Certificate
- Medical Officer RBSK (Female)-MBBS/ BAMS/BUMS With Council Registration Certificate
- Medical Officer UG Unani (AYUSH)– BUMS With Council Registration Certificate
- Medical Officer PG Unani (AYUSH)- MD Unani With Council Registration Certificate
- Dental Surgeons (Dentist)- MDS/BDS With State Dental Council Registration Certificate
- Social Worker (NMHP)– A post Graduate degree in social work and Master of philosophy in Psychiatric Social work obtained after completion of a full time course of two years which includes supervised clinical training from any university recognised by the UGC
- staff nurse(Female): GNM/ B.Sc. Nursing with Maharashtra Nursing Council Registration Certificate
- Physiotherapist: Graduate degree in Physiotherapy
- Paramedical worker(Leprosy): 12th + PMW Certificate Leprosy
- CT Scan Technician: 10+2 with diploma in relevent field
- Dental Technician: 12th Science and Diploma in Dental Technician Course Registration with State Dental Council
- Dental Hygienist: 12th Science and Diploma in Dental Hygienist Course. Registration with State Dental Council
- Dental Assistant: 12th pass with Dental Clinic Experience
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- नोकरी ठिकाण: धाराशिव असणार आहे.
- अर्ज पद्धत : ऑफलाइन असणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2023 आहे
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी पत्ता:
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद, उस्मानाबाद
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Amravati District Court Recruitment अमरावती जिल्हा न्यायालयात पद भरती जाहीर
- NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर
- Buldhana District Court Recruitment बुलढाणा जिल्हा न्यायालयात पद भरती जाहीर
- सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?
- सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन PM Awas Yojana
- पोलीस पाटील (Police Patil) यांना निवडणूक लढवता येते का ?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.