NHM Ratnagiri Recruitment

NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर

NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज वेळेत भरायचा  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 73

NHM Ratnagiri Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पद आणि शैक्षणिक पात्रता:

 • Specialist (Pediatrician) – MD Paed/DCH/DNB
 • Specialist (Anesthetist) – MD Anesthesia / DA/DNB
 • Surgeons – MS General Surgery / DNB.
 • Radiologist – MD Radiology/DMRD.
 • Physician – MD Medicine/DNB.
 • Orthopaedics – MS Ortho/D Ortho.
 • Psychiatrist – MD Psychiatry/DPM/DNB.
 • Specialist OBGY / Gynaecologists – MD/MS Gyn/DGO / DNB.
 • Medical Officer MBBS – MBBS.
 • Medical Officer AYUSH (PG) – PG UNANI.
 • Medical Officer AYUSH (Male) – BAMS
 • Medical Officer AYUSH (Female) – BAMS.
 • Hospital Manager – Any Medical Graduate with MPH/MHA/MBA.
 • District Epidemiologists – Any Medical Graduate with MPH/MHA/MBA.
हे वाचले का?  SCERT Recruitment राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • District Programme Coordinator-RNTCP – Any Medical Graduate with MPH/MHA/MBA.
 • District Consultant- NTCP – Any Medical Graduate with MPH/MHA/MBA.
 • CPHC Consultant – Any Medical Graduate with MPH/MHA/MBA
 • District Programme Manager-AYUSH Graduation degree in any discipline including AYUSH and MBA in Healthcare Management / Masters in health / hospital administration / Post Graduation diploma in Hospital & healthcare management (Two years) from AICTE recognized institute.
 • Audiologist – Degree in Audiology
 • Instructor for Hearing Impaired Children – 1 Year diploma in Audiology
 • Facility Manager-e- HMIS (Implementation Engineers) – MCA / B.Tech or Equivalent Nutritionist/Feeding demonstrator – B.Sc Home Science Nutrition
 • Physiotherapist – Graduate Degree in Physiotherapy
 • Staff Nurse – GNM / B.Sc Nursing
 • Data Entry Operator- AYUSH – Graduation in Computer Application / IT / Business Administration / B.Tech (C.S) or (I.T) / BCA / BBA / BSC-IT / Graduation with one year diploma / certificate course in computer science.
 • Case Registry Assistant – Any graduate with Typing skill, Marathi – 30 words per minute, English 40 words per minute with MSCIT.
 • Accountant cum DEO/Programme Assistant-IDW B.Com with Tally Certification, Typing skill, Marathi – 30 words per minute
 • Data Entry Operator – Any graduate with Typing skill, Marathi – 30 words per minute.
 • Blood Bank Technician (Blood Storage) – 12th Science and Diploma in Blood Bank Technology or Certificate course in Blood Bank Technology.
 • नोकरी ठिकाण: रत्नागिरी असणार आहे.
 • निवड पद्धत :  मुलाखत असणार आहे.
 • वयोमर्यादा: 38 वर्षे ते 43 वर्षे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2023.
हे वाचले का?  HQ Southern Recruitment भारत सरकारच्या लष्करातील हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरू!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी पत्ता:

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Mahapareshan Recruitment 10वी व ITI पास उमेदवारांसाठी महापारेषण, पुणे येथे अप्रेंटिसची सुवर्णसंधी | लवकर करा अर्ज|

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top