Ordnance Factory Bharti

Ordnance Factory Bharti ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू…

Ordnance Factory Bharti मित्रांनो चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांसाठी जागा निघालेल्या असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानुसार इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 76

हे वाचले का?  NHM Beed Recruitment बीड 'आरोग्य विभागामध्ये' विविध पदांसाठी भरती सुरू!!!

Ordnance Factory Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • 1) पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर), पदे : 6
  • शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी आवश्यक.
  • पगार : 9,000.
  • 2) पदवीधर अप्रेंटिस (जनरल), पदे : 40
  • शैक्षणिक पात्रता : B.Sc/B.Com/BCA आवश्यक.
  • पगार : 9,000.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • 3) टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक), पदे : 30
  • शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा आवश्यक.
  • पगार : 8,000.
  • परीक्षा फी : 00
  • नोकरी ठिकाण : चंद्रपूर, महाराष्ट्र असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023 असणार आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043.
हे वाचले का?  IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  2. CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!
  3. Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!
  4. Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  5. Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  Cochin Shipyard Recruitment कोचीन शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज...

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top