PCMC Recruitment 2023

PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर | लवकर करा अर्ज |

PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 21 पदे

हे वाचले का?  HQ Command Bharti लष्कराच्या हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू.

PCMC Recruitment 2023 पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ

  • पद : Obstetrics & Gynecologist
    • शैक्षणिक पात्रता:MD/MS Gyn/DGO/DNB
  • पद : Pediatrician
    • शैक्षणिक पात्रता: MD Paed /DCH/DNB

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • पद : Ophthalmologist
    • शैक्षणिक पात्रता: MS Ophthalmologist/ DOMS
  • पद : Dermatologist
    • शैक्षणिक पात्रता: MD (Skin/VD), DVD, DNB
  • पद: Psychiatrist
    • शैक्षणिक पात्रता: MD Psychiatry/DPM / DNB
  • पद: ENT Specialist
    • शैक्षणिक पात्रता: MS ENT/ DORL/ DNB
  • नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे
हे वाचले का?  Buldhana District Court Recruitment बुलढाणा जिल्हा न्यायालयात पद भरती जाहीर

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी पत्ता:

वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- 411018

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top