Printing Recruitment

Printing Recruitment भारत सरकार मुद्रणालयामध्ये भरती सुरू…

Printing Recruitment मित्रांनो भारत सरकार मुद्रणालय, गांधीनगर, नाशिक येथे ट्रेड अप्रेंटिस ट्रेनिंग करिता विविध पदांसाठी सूचना निघालेल्या असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदानोत्तरपत्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अप्रेंटिसशिप पोर्टल वर बायोडाटा पाठवायचा आहे. शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण : १७ पदे

हे वाचले का?  CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!

Printing Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव : अप्रेंटिसशिप

  • 1.बुक बाइंडर – ०८
  • पात्रता : आठवी पास
  • 2.ऑफसेट मशीन माइंडर – ०९
  • पात्रता : 10वी पास

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • वयोमर्यादा: वय 14 ते 19 वर्षे दरम्यान.
  • स्टायपेंड : 6,000 ते 11,382 रुपये
  • नोकरी ठिकाण : नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ एप्रिल २०२३

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?

  1. MSSDS Recruitment महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये भरती सुरू, 10वी पास व साठी सुवर्णसंधी !!!
  2. Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी…
  3. CPRI Recruitment केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू…
  4. ASRB Recruitment कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
  5. ED Recruitment अंमलबजावणी संचलनालय मार्फत शिपाई पदासाठी भरती सुरू.
  6. IIGM Recruitment भारतीय भूचुंबकत्व संस्थान येथे M.Sc उत्तीर्ण साठी भरती सुरू…
  7. IPRC Recruitment इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
हे वाचले का?  CBIC Recruitment केंद्रीय उत्पादन शुल्क विभागामध्ये भरती सुरू...

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top