Railway Recruitment

Railway Recruitment रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी मोठी भरती जाहीर

Railway Recruitment मित्रांनो भारतीय रेल्वे विभागातर्फे मोठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही भरती सहाय्यक लोको पायलट पदासाठी होणार आहे. इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ही 7 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  NHM Dharashiv Bharati राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धाराशिव मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर.

रिक्त पदे : 238

Railway Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • रिक्त पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट
  • शैक्षणिक पात्रता : अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने (1) फिटर (2) इलेक्ट्रिशियन (3) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (4) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (5) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (6) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (7) मेकॅनिक (मोटर वाहन) ( 8) वायरमन (9) ट्रॅक्टर मेकॅनिक (10) आर्मेचर आणि कॉइल वाइंडर (11) मेकॅनिक (डिझेल) (12) हीट इंजिन या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.
  • किंवा
  • मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
  • तसेच
  • रेल्वे बोर्डाने दिलेल्या सूचनांनुसार या पदांसाठी सूचित केलेल्या व पात्रतेत बसणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विविध शाखांचं एकत्रितपणे शिक्षण घेतलेल्या उमेदवार सुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकतो.
हे वाचले का?  IGNOU Recruitment इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये भरती सुरू, 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • वयोमर्यादा – वय 43 वर्षांपेक्षा जास्त नसावं. OBC 45 आणि एससी/एसटी 47 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 7 एप्रिल 2023 असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मे 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?

  1. Printing Recruitment भारत सरकार मुद्रणालयामध्ये भरती सुरू…
  2. Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. MADC Bharti महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
  4. Dept RWS Bharti ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  5. RITES Limited Recruitment राइट्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  6. Fisheries Department Recruitment मत्स्य व्यवसाय विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू…
हे वाचले का?  NHM Pune Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, पुणे येथे 70 जागांसाठी भरती जाहीर.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top