Sindhudurg Police Patil Recruitment

Sindhudurg Police Patil Recruitment 10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी | सिंधुदुर्ग जिल्ह्यात “पोलिस पाटील” पदाच्या 134 रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

Sindhudurg Police Patil Recruitment सिंधुदुर्ग जिल्ह्यात “पोलिस पाटील” पदाच्या 134 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 134 पदे

हे वाचले का?  Dhule Police Patil Recruitment धुळे जिल्ह्यात 'पोलिस पाटील' पदाच्या 129 रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

Sindhudurg Police Patil Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: पोलीस पाटील

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण
  • नोकरी ठिकाण: कणकवली उपविभाग, सिंधुदुर्ग असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 01 नोव्हेंबर 2023
  • र्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023
  • वयाची अट: 25 वर्षे ते 45 वर्षे
  • अर्ज शुल्क: रु 25/-
  • परीक्षा शुल्क: खुल्या प्रवर्गाकरीता रु 400/- व मागास प्रवर्गाकरीता रु 300/-

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Dhule Police Patil Recruitment धुळे जिल्ह्यात 'पोलिस पाटील' पदाच्या 129 रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top