Solapur Manapa Recruitment

Solapur Manapa Recruitment सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…

Solapur Manapa Recruitment सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती सुरू झालेली असून या भरतीचा लाभ आठवी व दहावी उत्तीर्ण यांना सुद्धा मिळणार आहे. या पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून पदांनुसार इच्छुकांनी, पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  MSSDS Recruitment महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये भरती सुरू, 10वी पास व साठी सुवर्णसंधी !!!

एकूण जागा : 27

Solapur Manapa Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  • 1) मेसन / Mason, पदे : 02
  • शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • 2) मेकॅनिक / Mechanic, पदे : 01
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • 3) वायरमन / Wireman, पदे : 05
  • शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • 4) प्लंबर / Plumber, पदे : 12
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • 5) सुतार / Carpenter, पदे : 02
  • शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • 6) इलेक्ट्रिशियन / Electrician, पदे : 05
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • परीक्षा फी : 00
  • पगार : 7,700 ते 8,050.
  • नोकरी ठिकाण : सोलापूर, महाराष्ट्र असणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : लवकरच अपडेट केली जाईल.
हे वाचले का?  Mahatransco Recruitment महापारेषण मध्ये 592 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर | लवकर करा अर्ज |

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?

  1. Printing Recruitment भारत सरकार मुद्रणालयामध्ये भरती सुरू…
  2. Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. MADC Bharti महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
  4. Dept RWS Bharti ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  5. RITES Limited Recruitment राइट्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  6. Fisheries Department Recruitment मत्स्य व्यवसाय विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  JNARDDC Recruitment JNARDDC नागपूर येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर!!!

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top