Thane Municipal Corporation Recruitment

Thane Municipal Corporation Recruitment ठाणे महानगर पालिकेमध्ये 117 रिक्त पदांसाठी भरती

Thane Municipal Corporation Recruitment ठाणे महानगर पालिकेमध्ये 117 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 117

Thane Municipal Corporation Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • पदाचे नाव: पलमोनरी लॅब टेक्निशियन
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी जीवशास्त्र विषयासह,
   • शासनमान्य संस्थेतील डी.एम. एल. टी इन पी. एफ.टी. (D.M.L.T IN P.F.T)
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.पी.एम.टी. इन पी.एफ.टी. (B.P.M.T IN P.F.T.) असल्यास प्राधान्य,
 • पदाचे नाव: ई. सी. जी. टेक्निशियन
  • शैक्षणिक पात्रता:
   • महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखेसह)
   • शासनमान्य संस्थेकडील हृदयस्पंदन आलेख तंत्रज्ञ(DIPLOMA IN E.C.G TECHNOLOGY) या विषयाचे प्रशिक्षण पूर्ण
 • पदाचे नाव: ऑडिओमेट्री टेक्निशियन
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (ऑडी ओमेट्री टेक्निशियन विषयासह)
 • पदाचे नाव: वॉर्ड क्लर्क
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
 • पदाचे नाव: अल्ट्रा सोनोग्राफी/ सिटी स्कॅन तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यता प्राप्त विद्यापिठाची भौतिकशास्त्र/इलेक्ट्रानिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी,
   • शासनमान्य संस्थेकडील अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण
 • पदाचे नाव: क्ष किरण तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम.आर.टी.) पदवी.
 • पदाचे नाव: सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम.आर.टी.) पदवी.
 • पदाचे नाव: मशीन तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता:
   • शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक.
   • मान्यताप्राप्त संस्थेकडील डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरींग असल्यास प्राधान्य,
 • पदाचे नाव: दंत तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता:
   • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, (विज्ञान शाखेसह)
   • डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेने मान्यता दिलेल्या डेंटल इन्स्टिट्यूट मार्फत घेतलेल्या डेंटल मेकॅनिक कोर्सची अंतिम परीक्षा उत्तीर्ण.
 • पदाचे नाव: जूनियर टेक्निशियन
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
   • शासनमान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी. उत्तीर्ण
 • पदाचे नाव: सीनियर टेक्निशियन
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
   • शासनमान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी. उत्तीर्ण
 • पदाचे नाव: ई ई जी टेक्निशियन
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC) व ईईजी टेक्निशियन पदवी
 • पदाचे नाव: ब्लड बँक टेक्निशियन
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC)
 • पदाचे नाव: प्रोस्टेटिक व ऑर्थोटिक टेक्निशियन
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (प्रोस्थेटिक व ऑर्थोटिक टेक्नीशियन)
 • पदाचे नाव: एंडोस्कोपी टेक्निशियन
  • शैक्षणिक पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची एन्डोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी
 • पदाचे नाव: ऑडिओव्हीजुयल टेक्निशियन
  • शैक्षणिक पात्रता:
   • महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (HSC)
   • शासनमान्य संस्थेतील सिने प्रोजेक्शन कोर्स पूर्ण
हे वाचले का?  PCMC Recruitment 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती जाहीर |

 • नोकरी ठिकाण:  ठाणे असणार आहे.
 • वयोमर्यादा: 18 – 38 वर्षे (मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत)
 •  मुलाखतीची तारीख: 15th, 16th, 18th, 19th जानेवारी 2024

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  PCMC Recruitment 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती जाहीर |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top