UPSC Recruitment

UPSC Recruitment UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू!!!

UPSC Recruitment मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत विविध पदांसाठी भरती निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Total: 146 जागा

UPSC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • 1. रिसर्च ऑफिसर (नॅचरोपॅथी) , पदे : 1
  • शैक्षणिक पात्रता: 1) नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स पदवी   2) नॅचरोपॅथी पदव्युत्तर पदवी.
  • वयाची अट: 35 वर्षांपर्यंत.,  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • 2. रिसर्च ऑफिसर (योगा) , पदे : 1
  • शैक्षणिक पात्रता: (1) योग पदवी    (2) योग पदव्युत्तर पदवी.
  • वयाची अट: 35 वर्षांपर्यंत.,  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • 3. असिस्टंट डायरेक्टर (रेगुलेशन & इन्फॉर्मेशन) , पदे : 16
  • शैक्षणिक पात्रता: (1) LLB    (2) 07 वर्षे अनुभव.
  • वयाची अट: 40 वर्षांपर्यंत.,  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • 4. असिस्टंट डायरेक्टर (फॉरेंसिक ऑडिट) , पदे : 1
  • शैक्षणिक पात्रता: (1) चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट. किंवा मॅनेजमेंटमध्ये PG डिप्लोमा (फायनान्स) किंवा MBA (फायनान्स) किंवा मास्टर्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा M.Com. किंवा LLB  (2) 01 वर्ष अनुभव.
  • वयाची अट: 35 वर्षांपर्यंत.,  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
हे वाचले का?  UMED-MSRLM Jalgaon Recruitment महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान, जळगाव येथे विविध जागांसाठी भरती

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • 5. पब्लिक प्रॉसिक्यूटर (CBI) , पदे : 48
  • शैक्षणिक पात्रता: (1) LLB   (2) 07 वर्षे अनुभव.
  • वयाची अट: 35 वर्षांपर्यंत.,  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • 6. ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) , पदे : 58
  • शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिरिंग पदवी/डिप्लोमा.
  • वयाची अट: 30 वर्षांपर्यंत.,  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • 7. ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) , पदे : 20
  • शैक्षणिक पात्रता: लेक्ट्रिकल इंजिनिरिंग पदवी/डिप्लोमा.
  • वयाची अट: 30 वर्षांपर्यंत.,  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • 8. असिस्टंट आर्किटेक्ट , पदे : 1
  • शैक्षणिक पात्रता: आर्किटेक्चर पदवी किंवा समतुल्य डिप्लोमा.
  • वयाची अट: 35 वर्षांपर्यंत.,  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
हे वाचले का?  NIRRH Mumbai Recruitment राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
  • परीक्षा फी :  General/OBC/EWS: 25,   SC/ST/PH/महिला: 00
  • शेवटची तारीख: 27 एप्रिल 2023
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  2. CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!
  3. Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!
  4. Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  5. Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Mumbai Police Recruitment मुंबई पोलिस आयुक्तालायमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर |

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top