NHM Pune Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, पुणे येथे 70 जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 70
NHM Pune Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव:
- Physician (Medicine),
- Obstetrician & Gynecologist,
- Pediatrician,
- Ophthalmologist,
- Dermatologist,
- Psychiatrist,
- ENT Specialist
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- शैक्षणिक पात्रता:
- नोकरी ठिकाण: पुणे असणार आहे.
- मुलाखत पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुलाखतीसाठीसाठी पत्ता:
छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ३ रा मजला, आरोग्य विभाग, शिवाजीनगर, पुणे मनपा
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- ICAR Recruitment नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे २१ जागांसाठी भरती होणार
- संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi Niradhar) अनुदान योजना
- मृत्युपत्र /Death Will म्हणजे काय? चला समजून घेऊया!
- तुकडेबंदी कायदामधील महत्त्वाच्या तरतुदी
- आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा(Amdar salary)
- Petrol Pump वरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार
- शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ
- श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन
- Career After 12th बारावीचा निकाल जाहीर, आता पुढे काय..? जाणून घेऊ या उपलब्ध असलेले विविध कोर्सेस..!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.