BSF Recruitment मित्रांनो BSF सीमा सुरक्षा दलामध्ये 247 जागांसाठी भरती निघालेल्या असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे. या जाहिरातीनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 12 मे 2023 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रिक्त पदे : 247
BSF Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर) , पदे : 217
शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात 60% गुणांसह 12वी आवश्यक.
किंवा 10वी + ITI पास आवश्यक.
हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक) , पदे : 30
शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात 60% गुणांसह 12वी आवश्यक.
किंवा 10वी + ITI पास आवश्यक.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
वयोमर्यादा : 18 वर्षे ते 25 वर्षे, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
पगार : 25,500 ते 81,100.
शारीरिक पात्रता :
पुरुष –
उंची: 168 सेमी
छाती: 80-85 सेमी
महिला :
उंची: 157 सेमी
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 एप्रिल 2023 असणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2023 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- Cochin Shipyard Recruitment कोचीन शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज…
- NTRO Recruitment NTRO राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज !!!
- AIIMS NORCET Recruitment AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये 3,055 जागांसाठी मेगा भरती सुरू!!!
- MUHS Recruitment महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तर्फे विविध पदांसाठी भरती सुरू…
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा