Maha SBTC Bharti महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांनुसार इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने ई-मेल द्वारे आपला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रिक्त पदे : 12
Maha SBTC Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
- 1) रक्त संक्रमण अधिकारी, पदे : 4
- शैक्षणिक पात्रता : मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी – MD (पॅथॉलॉजी/ रक्तसंक्रमण औषध) किंवा वैद्यकीय पदवी (MBBS) सह पॅथॉलॉजी किंवा रक्तसंक्रमण औषधांमध्ये डिप्लोमा ज्यांना Blood Group सेरोलॉजीमध्ये पुरेसे ज्ञान आहे, रक्ताच्या खरेदी आणि/किंवा त्याचे घटक तयार करण्यात रक्तगट पद्धती किंवा वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) सह 1 वर्षे अनुभव आवश्यक.
- पगार : 60,000 ते 75,000
- 2) रक्तपेढी तंत्रज्ञ , पदे : 5
- शैक्षणिक पात्रता : 1) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (MLT) मध्ये पदवी सह रक्त आणि/किंवा त्यातील घटकांच्या चाचणीचा 6 महिन्यांचा अनुभव किंवा 2) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (MLT) मध्ये डिप्लोमा सह रक्त आणि/किंवा त्यातील घटकांच्या चाचणीचा 1 वर्षाचा अनुभव 3) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक.
- पगार : 17,000.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- 3) नोंदणीकृत परिचारीका, पदे : 2
- शैक्षणिक पात्रता : नोंदणीकृत परिचारिका , बी.एस्सी. नर्सिंग पूर्ण केल्यानंतर किंवा HSC उत्तीर्ण झाल्यानंतर, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) मध्ये डिप्लोमा केलेला असावा आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावा. किंवा ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाइफरी (ANM) पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक.
- पगार : 20,000.
- 4) लेखा अधिकारी , पदे : 1
- शैक्षणिक पात्रता : कॉमर्स क्षेत्रातील पदवी. उमेदवारास शासकीय / निमशासकीय क्षेत्रातील अनुभव असावा तसेच उमेदवार हा लेखा अधिकारी / लेखापाल किंवा सम-कक्ष पदावर सेवानिवृत्त झालेला असावा. शासकीय / निमशासकीय क्षेत्रातील लेखा विभाग व अंकेक्षणाचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारास Tally चे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.
- पगार : नंतर ठरविण्यात येईल.
- वयाची अट : 40 वर्षापर्यंत , मागासवर्गीय प्रवर्ग – 05 वर्षे सूट, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी – 62 वर्षापर्यंत .
- परीक्षा फी : 00
- नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र असणार आहे.
- अर्ज पद्धत : ऑफलाईन /इमेलद्वारे असणार आहे.
- E-Mail ID : sbtc@mahasbtc.com
- अर्ज ची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2023 असणार आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : SBTC कार्यालय, रवींद्र अॅनेक्सी, 5 वा मजला, दिनशॉ वाचा रोड, 194, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई- 400020.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
- CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!
- Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!
- Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
- Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा