CBIC Recruitment

CBIC Recruitment केंद्रीय उत्पादन शुल्क विभागामध्ये भरती सुरू…

CBIC Recruitment केंद्रीय उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची सूचना निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आपल्या अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण : 3 पदे

CBIC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव : कँटीन अटेंडंट
  • पात्रता :  १०वी पास आवश्यक.
  • वयाची अट :  18 ते 25 वर्षांपर्यंत
  • वेतनमान : रु. 18,000 ते 56,900.
हे वाचले का?  MPSC Medical Recruitment महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र असणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
  • अंतिम दिनांक : 6 मे 2023 असणार आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता : जॉइंट कमिशनर, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, जीएसटी भवन.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?

  1. NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  2. IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
  3. Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  4. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  5. CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!
  6. Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!
  7. Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  8. Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.
हे वाचले का?  District Hospital Dhule Recruitment धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये नवीन रिक्त पदांची भरती जाहीर |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top