ICAR Recruitment

ICAR Recruitment नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे २१ जागांसाठी भरती होणार

ICAR Recruitment नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे विविध पदांच्या भरतीसाठी सूचना निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेले आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 12

हे वाचले का?  NHM Dharashiv Bharati राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धाराशिव मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर.

ICAR Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

 • पदाचे नाव: Project Assistant
  • शैक्षणिक पात्रता : Graduate degree/ Bachelors

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • पदाचे नाव: Research Associate
  • शैक्षणिक पात्रता : Ph.D.
 • पदाचे नाव:Senior Research Fellow
  • शैक्षणिक पात्रता :Master’s Degree
 • पदाचे नाव:Young Professional – I
  • शैक्षणिक पात्रता :Bachelors/ Graduate in B.Com / B. Sc. / BCA / BCA
 • नोकरी ठिकाण: पुणे असणार आहे.
 • अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता:

Director, ICAR- National Research Centre for Grapes, P.B. No.-3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307.

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  CBI Recruitment केंद्रीय अन्वेषण ब्युरो मध्ये पदभरती सुरू, लवकर करा अर्ज

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

3 thoughts on “ICAR Recruitment नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे २१ जागांसाठी भरती होणार”

 1. Pingback: NHM Pune Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, पुणे येथे 70 जागांसाठी भरती जाहीर. - naukri

 2. Pingback: Mahapareshan Recruitment 10वी व ITI पास उमेदवारांसाठी महापारेषण, पुणे येथे अप्रेंटिसची सुवर्णसंधी | लवकर करा अर्ज| - na

 3. Pingback: GMC Sindhudurg Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे रिक्त पदांसाठी थेट मुलाखती द्वारे होणा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top