PDKV Akola Bharti मित्रांनो, (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला मध्ये विविध पदे भरण्यासाठी जागा निघालेल्या असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छा उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 16
PDKV Akola Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
- 1) सहाय्यक (Assistant), पदे : 01
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पगार : 35,400-1,12,400
- 2) स्टेनोग्राफर (Stenographer), पदे : 03
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य. उमेदवारांना 80 w.p.m ला 10 मिनिटांसाठी इंग्रजी किंवा हिंदीमध्ये एक श्रुतलेखन चाचणी दिली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी इंग्रजीमध्ये परीक्षा दिली आहे त्यांना 50 मिनिटांत प्रकरण संगणकावर टायपिंग करणे आवश्यक आहे आणि जे उमेदवार हिंदीमध्ये परीक्षा देणार आहेत त्यांनी 65 मिनिटांत संगणकावर प्रकरण टायपिंग करणे आवश्यक आहे.
- पगार : 25,500-81,100
- 3) ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (Driver-cum-Mechanic), पदे : 03
- शैक्षणिक पात्रता : १० उत्तीर्ण, विहित सरकारी प्राधिकरणाकडून वैध आणि योग्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक. उमेदवाराला संस्था/विद्यापीठाच्या योग्य समितीने घेतलेली व्यावहारिक कौशल्य चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे.
- पगार : 21,700-69100
- 4) प्रोग्राम असिस्टंट संगणक (Programme Assistant Computer), पदे : 03
- शैक्षणिक पात्रता : कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता आवश्यक.
- पगार : 35,400-1,12,400
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- 5) प्रोग्राम असिस्टंट (लॅब टेक्निशियन) (Programme Assistant (Lab Technician), पदे : 03
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी आणि संबंधित विषयांमध्ये बॅचलर पदवी आवश्यक.
- पगार : 35,400-1,12,400
- 6) फार्म मॅनेजर (Farm Manager), पदे : 03
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी आणि संबंधित विषयांमध्ये बॅचलर पदवी आवश्यक.
- पगार : 35,400-1,12,400
- वयाची अट: 18 ते 40 वर्ष, SC/ST: 05 वर्ष सूट, OBC: 03 वर्ष सूट
- अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 500, मागास प्रवर्ग : रु. 250
- नोकरी ठिकाण: अकोला
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2023
निवड पद्धत :
Written Exam (लेखी परीक्षा)
Skill Test (कौशल्य चाचणी)
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- ED Recruitment अंमलबजावणी संचलनालय मार्फत शिपाई पदासाठी भरती सुरू.
- IIGM Recruitment भारतीय भूचुंबकत्व संस्थान येथे M.Sc उत्तीर्ण साठी भरती सुरू…
- IPRC Recruitment इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- Saraswat Bank Recruitment सारस्वत सहकारी बँक, महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
- RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये ‘वाहन चालक’ या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
- POWERGRID Recruitment पावर ग्रिड मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा