IPRC Recruitment

IPRC Recruitment इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…

IPRC Recruitment इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी जागा निघालेल्या असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छा उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 62

IPRC Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  • 1) टेक्निकल असिस्टंट, पदे : 24
  • शैक्षणिक पात्रता : 
  • प्रथम श्रेणीसह मेकॅनिकल/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • परीक्षा फी : 750
  • पगार : 44,900 ते 1,42,000
  • 2) टेक्निशियन ‘B’, पदे : 29
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1.10वी उत्तीर्ण
  • 2. ITI/NTC/NAC (फिटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/वेल्डर/Reff & AC/ इलेक्ट्रिशियन/प्लंबर).
  • परीक्षा फी : 500
  • पगार : 21,700 ते 69,100
हे वाचले का?  Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • 3) ड्राफ्टमन ‘B’, पदे : 01
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1. 10वी उत्तीर्ण
  • 2. ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन-सिव्हिल).
  • परीक्षा फी : 500
  • पगार : 21,700 ते 69,100
  • 4) हेवी व्हेईकल ड्राइव्हर, पदे : 05
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1.10वी उत्तीर्ण
  • 2. अवजड वाहन चालक परवाना आवश्यक.
  • 3. 05 वर्षे अनुभव.
  • परीक्षा फी : 500
  • पगार : 19,900 ते 63,200
  • 5) लाइट व्हेईकल ड्राइव्हर, पदे : 02
  • शैक्षणिक पात्रता :
  • 1. 10वी उत्तीर्ण
  • 2. हलके वाहन चालक परवाना आवश्यक.
  • 3. 03 वर्षे अनुभव.
  • परीक्षा फी : 500
  • पगार : 19,900 ते 63,200
  • 6) फायरमन ‘A’, पदे : 01
  • शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
  • परीक्षा फी : 500
  • पगार : 19,900 ते 63,200
हे वाचले का?  ICAR Recruitment नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे २१ जागांसाठी भरती होणार

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • वयाची अट: 28 ते 35 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
  • निवड प्रक्रिया : निवड लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.
  • नोकरी ठिकाण: तमिळनाडु असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 एप्रिल 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. IGNOU Recruitment इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये भरती सुरू, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
  2. AIC bharati भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. MSSDS Recruitment महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये भरती सुरू, 10वी पास व साठी सुवर्णसंधी !!!
  4. Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी…
  5. CPRI Recruitment केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू…
हे वाचले का?  AIC bharati भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू...

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top