IIGM Recruitment मित्रांनो भारतीय भूचुंबकत्व संस्थान म्हणजेच Indian Institute of Geomagnetism, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघालेले असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण जागा : 25
IIGM Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी/ एम.एस्सी (टेक.) किमान 60% गुणांसह किंवा बी.एस्सी /ग्रॅज्युएशन.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- वयाची अट : 25 वर्षापर्यंत.
- परीक्षा फी : 00
- वेतन (Pay Scale) : नियमानुसार
- नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र असणार आहे.
- अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- IGNOU Recruitment इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये भरती सुरू, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
- AIC bharati भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
- MSSDS Recruitment महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये भरती सुरू, 10वी पास व साठी सुवर्णसंधी !!!
- Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी…
- CPRI Recruitment केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू…
- E Pik Pahani ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!
- Jamin Mojani भूमि अभिलेख विभागाकडून केल्या जाणा-या शासकीय जमीन मोजणीचे प्रकार चला माहिती करून घेऊया…!
- Legal Services Authorities तुमची कोर्ट केस लढण्यासाठी येथे मिळतात मोफत वकिल आणि सल्ला
- Tukade Bandi Kayda तुकडेबंदी कायदा मधील महत्त्वाच्या तरतुदी
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा