AIC bharati मित्रांनो, AIC of India म्हणजेच एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रिक्त पदसंख्या : 40
AIC bharati पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
रिक्त पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी
- आवश्यक शैक्षणिक पात्रता:
- कृषी विपणन / कृषी विपणन आणि सहकार्य / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन मध्ये 60% गुणांसह पदवी.
- SC/ST: 55% गुण किंवा 60% गुणांसह पदवी + MBA / PGDM- ABM किंवा 60% गुणांसह. LLB, SC/ST: 55% गुण.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- वयाची अट: 21 ते 30 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
- परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1,000, SC/ST/PWD: 200.
- वेतनमान : 60,000.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
- अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2023
- ऑनलाईन परीक्षा दिनांक : एप्रिल/मे 2023 रोजी.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- NWDA Bharati राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- NFC Recruitment न्यूक्लियर कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!
- Income Tax Bharti आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती चालू, दहावी उत्तीर्ण व पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!!!
- GAIL Recruitment गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
- RBI Recruitment रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरू…
- BMC dietician Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत आहार तज्ञ या पदासाठी भरती जाहीर
- E Pik Pahani ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!
- Jamin Mojani भूमि अभिलेख विभागाकडून केल्या जाणा-या शासकीय जमीन मोजणीचे प्रकार चला माहिती करून घेऊया…!
- Legal Services Authorities तुमची कोर्ट केस लढण्यासाठी येथे मिळतात मोफत वकिल आणि सल्ला
- Tukade Bandi Kayda तुकडेबंदी कायदा मधील महत्त्वाच्या तरतुदी
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा