ED Recruitment

ED Recruitment अंमलबजावणी संचलनालय मार्फत शिपाई पदासाठी भरती सुरू.

ED Recruitment मित्रांनो ED म्हणजेच अंमलबजावणी संचलनालय अंतर्गत वरिष्ठ शिपाई व शिपाई या पदांच्या एकूण 104 जागांसाठी भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याकारणाने या जाहिरातीची शेवटची तारीख नाही.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

एकूण रिक्त पदे : 104

ED Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

रिक्त पदाचे नाव :

  • 1) वरिष्ठ शिपाई
  • पगार : 25,500 ते 81,100.
  • 2) शिपाई
  • पगार : 21,700 ते 69,100.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • वय मर्यादा – 56 वर्षापर्यंत.
  • अर्ज पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची तारीख – प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत असणार आहे.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.
हे वाचले का?  Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी...

टिप 

संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांच्या निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. यामुळे सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. IGNOU Recruitment इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये भरती सुरू, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
  2. AIC bharati भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. MSSDS Recruitment महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये भरती सुरू, 10वी पास व साठी सुवर्णसंधी !!!
  4. Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी…
  5. CPRI Recruitment केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू…
हे वाचले का?  CRPF Bharti केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF मध्ये मेगा भरती!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top