POWERGRID Recruitment

POWERGRID Recruitment पावर ग्रिड मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…

POWERGRID Recruitment मित्रांनो पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 138

हे वाचले का?  Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी...

POWERGRID Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव : 

इंजिनिअर ट्रेनी
इलेक्ट्रिकल – 83
सिव्हिल- 20
इलेक्ट्रॉनिक्स -20
कॉम्प्युटर सायन्स -15

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • शैक्षणिक पात्रता: 
  • 1. 60% गुणांसह संबंधित विषया मध्ये B.E./ B.Tech/B.Sc (Engg.)
  • 2. GATE 2023
  • वयाची अट:  28 वर्षांपर्यंत, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • परीक्षा फी : जनरल/ओबीसी 500, SC/ST/PWD/ExSM: 00
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2023 असणार आहे.

  • अशी असणार आहे निवड प्रक्रिया :
  • पात्र उमेदवारांना आपल्या विषयातील संबंधित पेपरसाठी हजर राहावे लागेल, म्हणजेच –
    इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (EE) / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (EC) / सिव्हिल इंजिनिअरिंग (CE) / संगणक विज्ञान अभियांत्रिकी (CS).
  • पात्रता गुण GATE 2023 ने ठरवल्याप्रमाणे असतील.
हे वाचले का?  NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?

  1. MSSDS Recruitment महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये भरती सुरू, 10वी पास व साठी सुवर्णसंधी !!!
  2. Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी…
  3. CPRI Recruitment केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू…
  4. ASRB Recruitment कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
  5. ED Recruitment अंमलबजावणी संचलनालय मार्फत शिपाई पदासाठी भरती सुरू.
  6. IIGM Recruitment भारतीय भूचुंबकत्व संस्थान येथे M.Sc उत्तीर्ण साठी भरती सुरू…
  7. IPRC Recruitment इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  SSC CGL Bharti स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे विविध पदांसाठी मेगा भरती सुरू, पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी!!!

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top