RBI Recruitment

RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये ‘वाहन चालक’ या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!

RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये भरती निघालेली असून या साठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण पदे : 5

RBI Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव: वाहनचालक
  • शैक्षणिक पात्रता:
  • 1) 10वी उत्तीर्ण
  • 2) 10 वर्षे अनुभव
  • वयाची अट: 18 ते 35 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट
  • परीक्षा फी : जनरल 450+GST, SC/ST/ExSM: 50+GST
  • पगार : 17,270 ते 37,770.
हे वाचले का?  PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर | लवकर करा अर्ज |

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 एप्रिल 2023
  • परीक्षा (Online): एप्रिल/मे 2023

महत्वाची सूचना :

  • उमेदवार हा आरबीआयच्या मुंबई कार्यालयाच्या भरती झोन मधील निवासी असणे आवश्यक.
  • या पदासाठी फक्त विदर्भातील अनुसूचित जाती जमाती उमेदवार अर्ज करू शकतात.
  • उमेदवार हा एक मार्च 2023 रोजी पदवीधर असावा.
  • या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे मराठी भाषेमध्ये प्रवीण असावेत म्हणजेच त्यांना वाचायला लिहायला व बोलायला आले पाहिजे.

टीप : बॅचलर पदवी पूर्ण केलेले उमेदवार आणि उच्च पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?  MADC Bharti महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. IGNOU Recruitment इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये भरती सुरू, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
  2. AIC bharati भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. MSSDS Recruitment महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये भरती सुरू, 10वी पास व साठी सुवर्णसंधी !!!
  4. Bombay HighCourt Bharti मुंबई उच्च न्यायालया मध्ये भरती जाहीर, 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी…
  5. CPRI Recruitment केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  NHM Palghar Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पालघर येथे विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top