BMC LTMGHospital Recruitment

BMC LTMGHospital Recruitment लोकमान्य टिळक, महानगरपालिका रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांसाठी भरती सुरू…

BMC LTMGHospital Recruitment लोकमान्य टिळक, महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांसाठी भरती सुरू झालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या पदांनुसार इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

पदसंख्या – 2

BMC LTMGHospital Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार, पदे : 1
  • शैक्षणिक पात्रता – DM / DNB हेमॅटोलॉजी / मेडिकल ऑन्कोलॉजी नंतर बालरोग रक्तविज्ञान- ऑन्कोलॉजीमध्ये 5 वर्षांचा विशेष अनुभव किंवा DM / FNB पेडियाट्रिक हेमॅटोलॉजी ऑन्कोलॉजी नंतर बालरोग रक्तविज्ञान- ऑन्कोलॉजीमध्ये 5 वर्षांचा विशेष अनुभव.
  • पगार : 2,00,000  प्रत्येक महिन्याला
हे वाचले का?  CBI Recruitment केंद्रीय अन्वेषण ब्युरो मध्ये पदभरती सुरू, लवकर करा अर्ज

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • पदाचे नाव  – कनिष्ठ सल्लागार, पदे : 1
  • शैक्षणिक पात्रता –  DM / DNB हेमॅटोलॉजी / मेडिकल ऑन्कोलॉजी नंतर बालरोग रक्तविज्ञान- ऑन्कोलॉजीमध्ये 2 वर्षांचा विशेष अनुभव किंवा DM / FNB पेडियाट्रिक हेमॅटोलॉजी ऑन्कोलॉजी नंतर बालरोग रक्तविज्ञान- ऑन्कोलॉजीमध्ये 2 वर्षांचा विशेष अनुभव.
  • पगार : 1,50,000  प्रत्येक महिन्याला
  • नोकरी ठिकाण – मुंबई असणार आहे.
  • वयोमर्यादा – 60 वर्षांपर्यंत
  • अर्ज शुल्क – 580 + G.S.T. असणार आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2023 असणार आहे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखती असणार आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई- 400022
हे वाचले का?  Mahapareshan Recruitment 10वी व ITI पास उमेदवारांसाठी महापारेषण, पुणे येथे अप्रेंटिसची सुवर्णसंधी | लवकर करा अर्ज|

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  2. IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
  3. Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  4. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  5. CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!
  6. Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!
  7. Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  8. Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.
हे वाचले का?  NHM Palghar Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पालघर येथे विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top