NTRO Recruitment NTRO राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज !!!

NTRO Recruitment राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे विविध पदांच्या भरतीसाठी सूचना निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांकरिता पात्र असलेले आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 35

हे वाचले का?  AIIMS NORCET Recruitment AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये 3,055 जागांसाठी मेगा भरती सुरू!!!

NTRO Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

 • पदाचे नाव: एनालिस्ट-A
 • शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयासह पदवीधर किंवा कोणत्याही शाखेतील पदवी व संबंधित विषयात डिप्लोमा आवश्यक.
 • वयाची अट: 30 वर्षांपर्यंत. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
 • परीक्षा फी : 00
 • पगार : 44,900 ते 1,42,400 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
 • अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Director (Establishment), National Technical Research 0rganisation, Block.lll, Old JNU Campus, New Delhi -110067.
 • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 मे 2023

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?  HQ Command Bharti लष्कराच्या हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

 1. JNARDDC Recruitment JNARDDC नागपूर येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर!!!
 2. HQ Southern Recruitment भारत सरकारच्या लष्करातील हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरू!!!
 3. MPSC Medical Recruitment महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
 4. NHM Beed Recruitment बीड ‘आरोग्य विभागामध्ये’ विविध पदांसाठी भरती सुरू!!!
 5. NIRRH Mumbai Recruitment राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
 6. CBI Recruitment केंद्रीय अन्वेषण ब्युरो मध्ये पदभरती सुरू, लवकर करा अर्ज
 7. Maha SBTC Bharti संक्रमण परिषद, मुंबई, महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
 8. BMC LTMGHospital Recruitment लोकमान्य टिळक, महानगरपालिका रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
हे वाचले का?  DTP Maharashtra Recruitment महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये मोठी भरती सुरू!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top