NIRRH Mumbai Recruitment

NIRRH Mumbai Recruitment राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू…

NIRRH Mumbai Recruitment मित्रांनो राष्ट्रीय प्रजनन संस्था अनुसंधान संस्थान, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांना पात्र असलेल्या तसेच इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व निवड ही मुलाखती द्वारे असणार आहे. मुलाखतीचा दिनांक 12 एप्रिल 20 एप्रिल तसेच 25 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 5

NIRRH Mumbai Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • 1) प्रकल्प तांत्रिक अधिकारी- 1
  • शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून जीवन विज्ञान/संगणक विज्ञान/संबंधित विषय मध्ये पदवीधर किंवा लाइफ सायन्सेस/कॉम्प्युटरमध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक.
  • 2) 05 वर्षांचा अनुभव आवश्यक.
हे वाचले का?  Mumbai Police Recruitment मुंबई पोलिस आयुक्तालायमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर |

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • 2) फील्ड वर्कर -1
  • शैक्षणिक पात्रता : 1) विज्ञान विषयात 12 वी उत्तीर्ण आणि BSW (बॅचलर ऑफ सोशल वर्क) किंवा PMW (पॅरा मेडिकल वर्क) आवश्यक.
  • 2) 01 वर्षे अनुभव आवश्यक.
  • 3) वैज्ञानिक सी -01
  • शैक्षणिक पात्रता : 1)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून एम.एस्सी. जीवन विज्ञान/ MPH/MHA/ आरोग्य मध्ये मास्टर्स इकॉनॉमिक्स/बायोस्टॅटिस्टिक्स/एमफिल इन लोकसंख्या अभ्यास/ एम. फार्मा (मास्टर्स ऑफ फार्मसी) / फार्म. डी (डॉक्टर ऑफ फार्मसी) आवश्यक.
  • 2) 04 वर्षे अनुभव आवश्यक.

  • 4) कनिष्ठ आरोग्य अर्थशास्त्रज्ञ – 01
  • शैक्षणिक पात्रता : 1)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून आरोग्य अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / सार्वजनिक आरोग्य / मध्ये मास्टर्स सह सामुदायिक औषध हेल्थकेअर कॉस्टिंग, इकॉनॉमिक इव्हॅल्युएशन मधील स्पेशलायझेशन आवश्यक.
  • 2) 02 वर्षे अनुभव आवश्यक.
  • 5) प्रशासकीय सहाय्यक – 01
  • शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर सह संगणक ज्ञान आवश्यक.
  • वयाची अट : SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
  • परीक्षा फी : 00
हे वाचले का?  SSC CGL Bharti स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे विविध पदांसाठी मेगा भरती सुरू, पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • पगार : 18,000 ते 67,000.
  • नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
  • मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स रूम (पहिला मजला), ICMR-NIRRCH, JM स्ट्रीट, परेल, मुंबई – 400012.

हे वाचले का?

  1. MDACS Recruitment एड्स नियंत्रण संस्थेमध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू!!
  2. SPPU Recruitment सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. CBIC Recruitment केंद्रीय उत्पादन शुल्क विभागामध्ये भरती सुरू…
  4. UPSC Recruitment UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू!!!
  5. DBSKKV Recruitment डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये; कृषी पदवीधरांसाठी भरती सुरू…
  6. Ordnance Factory Bharti ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
  7. Maha SBTC Bharti संक्रमण परिषद, मुंबई, महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
  8. BMC LTMGHospital Recruitment लोकमान्य टिळक, महानगरपालिका रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
हे वाचले का?  Maharashtra Excise Department Recruitment महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 717 जागांसाठी भरती जाहीर |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top