DTP Maharashtra Recruitment

DTP Maharashtra Recruitment महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये मोठी भरती सुरू!

DTP Maharashtra Recruitment मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत मोठी भरती होणार असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांनुसार इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  GMC Sindhudurg Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे रिक्त पदांसाठी थेट मुलाखती द्वारे होणार भरती | लवकर करा अर्ज |

एकूण रिक्त पदे : 177

DTP Maharashtra Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव: रचना सहायक (गट-ब)
  • शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी /स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी /नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी /वास्तुशास्त्र /बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदवि असणे आवश्यक.
  • वयाची अट: 18 ते 40 वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट
  • परीक्षा फी : अराखीव प्रवर्ग 1,000. राखीव प्रवर्ग रु. 900.
  • पगार :  36,800 ते 1,22,800.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • नोकरी ठिकाण : पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती या विभागांमध्ये.
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023 असणार आहे.
  • प्रवेशपत्र: 16 मे 2023 पासून असणार आहे.
  • परीक्षा, Online: 29 मे 2023
हे वाचले का?  DBSKKV Recruitment डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये; कृषी पदवीधरांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये ‘वाहन चालक’ या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
  2. POWERGRID Recruitment पावर ग्रिड मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. MADC Bharti महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
  4. Dept RWS Bharti ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  5. RITES Limited Recruitment राइट्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  6. Fisheries Department Recruitment मत्स्य व्यवसाय विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

हे वाचले का?  BECIL Recruitment BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top