Fisheries Department Recruitment मित्रांनो मत्स्य व्यवसाय विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Fisheries Department Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
- पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता
- पद संख्या : 2
- शैक्षणिक पात्रता :
- 1.उपरोक्त कामासाठी लागणारी विशेष अर्हता.
- 2. संबंधित कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
- नोकरी ठिकाण : मुंबई असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई – 400002
टीप :
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील हे लक्षात असु दया.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.fisheries.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध.
- इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत आयुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई कार्यालयात पोहोचतील अशा दृष्टीने पाठवायचे आहेत.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- ED Recruitment अंमलबजावणी संचलनालय मार्फत शिपाई पदासाठी भरती सुरू.
- IIGM Recruitment भारतीय भूचुंबकत्व संस्थान येथे M.Sc उत्तीर्ण साठी भरती सुरू…
- IPRC Recruitment इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- Saraswat Bank Recruitment सारस्वत सहकारी बँक, महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
- RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये ‘वाहन चालक’ या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
- POWERGRID Recruitment पावर ग्रिड मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा