RITES Limited Recruitment

RITES Limited Recruitment राइट्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!

RITES Limited Recruitment मित्रांनो राइट्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांकरिता इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : 54

RITES Limited Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  • 1) अभियंता / Engineer (ES&T), पदे : 23
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/वीज पुरवठा/वाद्ययंत्र आणि नियंत्रण/औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स/डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण/इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये बॅचलर पदवी
  • 2) 03 वर्षे अनुभव.
हे वाचले का?  AIIMS अखिल भारतीय आयुर्विमा संस्था, नागपुर मध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • 2) अभियंता / Engineer (Mechanical), पदे : 31
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1) यांत्रिक अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी यांत्रिक/उत्पादन/उत्पादन आणि औद्योगिक/ उत्पादन/ मेकॅनिकल/ रेल्वे/ मेकॅट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल.
  • 2) 03 वर्षे अनुभव.
  • वयाची अट : 40 वर्षापर्यंत, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
  • परीक्षा फी : 600, EWS/ SC/ST/ PWD – 300.
  • पगार : 24,040
  • नोकरी ठिकाण : गुडगाव
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2023

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. ED Recruitment अंमलबजावणी संचलनालय मार्फत शिपाई पदासाठी भरती सुरू.
  2. IIGM Recruitment भारतीय भूचुंबकत्व संस्थान येथे M.Sc उत्तीर्ण साठी भरती सुरू…
  3. IPRC Recruitment इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  4. Saraswat Bank Recruitment सारस्वत सहकारी बँक, महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
  5. RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये ‘वाहन चालक’ या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
  6. POWERGRID Recruitment पावर ग्रिड मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
हे वाचले का?  NTRO Recruitment NTRO राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top