SPPU Recruitment

SPPU Recruitment सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…

SPPU Recruitment मित्रांनो पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये विविध पदे भरण्यासाठी ची सूचना निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

SPPU Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

1) जनरल हाउसकीपर , पदे : 2
पात्रता :
 5वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

हे वाचले का?  ED Recruitment अंमलबजावणी संचलनालय मार्फत शिपाई पदासाठी भरती सुरू.

2) ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस), पदे : 2
पात्रता : 
12वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

3) कार्यालयीन सहाय्यक , पदे : 8
पात्रता : 
8वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

  • परीक्षा फी : 00
  • पगार : 5,000 ते 20,000रुपये.
  • नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : अपडेट केली जाईल

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  2. IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
  3. Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  4. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  5. CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!
  6. Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!
  7. Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  8. Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.
हे वाचले का?  RCFL Recruitment राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., मुंबई मध्ये मोठी भरती सुरू...

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top