MDACS Recruitment

MDACS Recruitment एड्स नियंत्रण संस्थेमध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू!!

MDACS Recruitment मित्रांनो मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमध्ये विविध पदे भरण्यासाठी चे सूचना निघालेले असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याबद्दल करिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

MDACS Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • 1) सहाय्यक संचालक (प्रतिबंध) (Prevention)
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर, सामाजिक विज्ञान / सार्वजनिक आरोग्य / आरोग्य सेवा प्रशासन डिप्लोमा आवश्यक.
  • 2) MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक.
  • पगार :  35,000
  • 2) सहाय्यक संचालक (लॅब सेवा)
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1) बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी/बायोकेमिस्ट्री/लाइफ सायन्सेस/मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) आवश्यक.
  • 2) MSCIT प्रमाणपत्र आवश्यक.
  • पगार :  35,000
  • 3) सहाय्यक संचालक (PPTCT)
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1) मानसशास्त्र / सामाजिक कार्य समाजशास्त्र / क्लिनिकल सायकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी / मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये M.Sc मध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक.
  • 2) MSCIT प्रमाणपत्र आवश्यक.
  • पगार :  35,000
हे वाचले का?  MSSDS Recruitment महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये भरती सुरू, 10वी पास व साठी सुवर्णसंधी !!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • 4) सहाय्यक संचालक / Assistant Director (Youth Affairs)
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1) सामाजिक विज्ञान / मानविकी किंवा इतर कोणत्याही संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी आवश्यक.
  • 2) MSCIT प्रमाणपत्र आवश्यक.
  • पगार :  35,000
  • 5) वित्त सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1) प्राधान्याने फायनान्स आणि अकाउंट/बी.कॉम मध्ये पदवीधर आवश्यक.
  • 2) MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक.
  • 3) मराठी टायपिंग स्पीड – 30 WPM
  • 4) इंग्रजी टायिंग स्पीड – 40 WPM
  • पगार :  23,800
  • 6) विभागीय सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता : 
  • 1) विभागाचे नियुक्त कार्य व्यवस्थापित करण्याच्या क्षमतेसह कोणत्याही विषयातील पदवीधर पदवी आवश्यक.
  • 2) MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक.
  • 3) मराठी टायपिंग स्पीड – 30 WPM
  • 4) इंग्रजी टायिंग स्पीड – 40
  • पगार :  23,800
  • परीक्षा फी : 00
  • नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 12 एप्रिल 2023
हे वाचले का?  NHM Beed Recruitment बीड 'आरोग्य विभागामध्ये' विविध पदांसाठी भरती सुरू!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Project Director, Mumbai Districts AIDS Control Society, Acworth Complex, R.R. Kidwai Marg, Near SIWS College, Wadala (West), Mumbai – 400031.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  2. CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!
  3. Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!
  4. Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  5. Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये 'वाहन चालक' या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top